50
56
<p>फाइल्स आणि फोल्डर्सच्या सूचीवरील <em>मार्ग पट्टी</em> अवलोकनजोगी फोल्डर दाखवते, सध्याचे फोल्डरचे मुख्य फोल्डर्स समाविष्टीत. फोल्डरकरिता जाण्याकरिता मार्ग पट्टीवरील मुख्य फोल्डरवर क्लिक करा. मार्ग पट्टीवरील कोणत्याही फोल्डरवर उजवी-क्लिक देऊन नवीन टॅब किंवा पटलात फोल्डर उघडा, प्रत बनवा किंवा स्थानांतरीत करा किंवा त्याच्या गुणधर्मकरिता प्रवेश प्राप्त करा.</p>
52
<p>अवलोकनजोगी फोल्डरमधील फाइलकरिता जायचे असल्यास, त्याचे नाव टाइप करायला सुरूवात करा. पटलाच्या शीर्षमध्ये एक शोध पेटी आढळेल आणि शोधसह जुळणारे पहिली फाइल ठळक केली जाईल. डाउन बाण दाबा, किंवा माउससह स्क्रोल करा, आणि शोधसह जुळणाऱ्या पुढील फाइलकरिता जा.</p>
54
63
<p>You can quickly access common places from the <em>sidebar</em>. If you do