1
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
2
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="question" id="color-whatisprofile" xml:lang="mr">
5
<link type="guide" xref="color#profiles"/>
6
<desc>रंग प्रोफाइल सोपे फाइल आहे जे रंग स्पेस किंवा साधन प्रतिसाद अभिव्यक्त करतात.</desc>
9
<name>Richard Hughes</name>
10
<email>richard@hughsie.com</email>
12
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
14
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
15
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
16
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
17
<mal:years>२०१३.</mal:years>
21
<title>रंग प्रोफाइल काय असते?</title>
23
<p>रंग प्रोफाइल डाटा संच आहे जे एकतर साधनाला प्रोजेक्टर म्हणून किंवा रंग क्षेत्राला जसे कि sRGBला कॅरेक्टराइज करतात.</p>
24
<p>बहुतांश रंग प्रोफाइल्स ICC प्रोफाइलच्या स्वरूपात असतात, जे <input>.ICC</input> किंवा <input>.ICM</input> फाइल विस्तारसह एक छोटी फाइल आहे.</p>
25
<p>डाटाची व्याप्ति निर्देशीत करण्यासाठी रंग प्रोफाल्सला प्रतिमामध्ये एम्बेड करणे शक्य आहे. ह्यामुळे वापरकर्ते विविध साधानांवर एकच रंग पाहू शकतील याची खात्री करते.</p>
26
<p>रंगाचे विश्लेषण करणाऱ्या प्रत्येक साधानाकडे स्वतःचे ICC प्रोफाइल असायला हवे आणि हे प्रणालीतर्फे प्राप्त झाल्यानंतर प्रणालीकडे <em>एंड-टू-एंड-कलर-मॅनेज्ड वर्कफ्लो</em> आहे असे समझले जाते. ह्या कार्यपद्धतीसह तुम्ही रंग गमवणे किंवा संपादित केले जात नाही याची खात्री होते.</p>