1
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
2
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="question" id="hardware-driver" xml:lang="mr">
5
<link type="guide" xref="hardware" group="more"/>
7
<desc>हार्डवेअर किंवा साधन ड्राइव्हर तुमच्या संगणकाशी जुळलेले साधनांशी जोडणी करण्यास परवानगी देतो.</desc>
10
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
11
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
14
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
16
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
17
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
18
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
19
<mal:years>२०१३.</mal:years>
23
25
साधने संगणकाचे फिजिकल "parts" आहेत. ते छापईयंत्र आणि मॉनिटर सारखे एक्सटर्नल असू शकताता आणि ग्राफिक्स आणि ऑडिओ कार्डज सारखे इंटर्नल असू शकतात.
27
संगणकाने ह्या साधनांचा वापर करण्यासाठी, साधनांनी त्यांच्यासह कसे संपर्क करायचे ते जाणून घेणे महत्वाचे आहे. हे डिव्हास ड्राइव्हर सॉफ्टवेअरतर्फे पूर्ण केले जाते.
29
संगणकाशी साधन जोडल्यानंतर, तुमच्याकडे साधनाने योग्यरित्या कार्य करण्यासाठी, ड्राइव्हर इंस्टॉल झालेले असावे. उदाहरणार्थ, छपाईयंत्र प्लगइन केल्यानंतर योग्य ड्राइव्हर उपलब्ध नसल्यास, तुम्ही छपाईयंत्राचा वापर करू शकणार नाही. सहसा, साधनाचे प्रत्येक मॉडल दुसऱ्या मॉडलसह सहत्व नसलेल्या ड्राइव्हरचा वापर करतात.
31
Linux वर, बहुतांश साधनांकरिता ड्राइव्हर्स पूर्वनिर्धारितपणे इंस्टॉल केले जातात, म्हणून जोडणी केल्यानंतर सर्वकाही कार्य करायला हवे. तरी, ड्राइव्हर्सला स्वहस्ते इंस्टॉल करावे लागेल किंवा कदाचीत पूर्णपणे उपलब्धच नसतील.
33
या व्यतिरिक्त, काही अस्तित्वातील ड्राइव्हर्स अपूर्ण किंवा अंशतः विना कार्यक्षम असतात. उदाहरणार्थ, छपाईयंत्र दुहेरी-बाजूची छपाई करू शकत नाही, परंतु नाहीतर संपूर्णपणे कार्यक्षम आहे.